ग्रामपंचायत देवळी (काळबांडे)
ग्रामपंचायत देवळी (काळबांडे) ही हिंगणा तालुका, जिल्हा नागपूर (पिन 440023) येथे स्थित आहे. आमचं गाव निसर्गसंपन्न आणि एकतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे शेती हा मुख्य व्यवसाय असून गावातील लोक मेहनती आणि प्रगतशील आहेत.
ग्रामपंचायतीचं नेतृत्व
-
सरपंच: सौ आशाताई राजू कालबांडे (मो. 93564 73654)
-
उपसरपंच: श्री. मनीष पुंडलिक सरवरे (मो. 9359378665)
-
ग्रामपंचायत सदस्य:
-
सौ. कलावती वामन ठाकरे
-
सौ. मंदा मारोती ठाकरे
-
सौ. सुशीला मुरलीधर डहाट
-
सौ. माधुरी संजय उईके
-
श्री. डुलेश्वर वसंता गजबे
-
श्री. रोशन नरेंद्र नाईक
-
प्रशासनिक अधिकारी
-
ग्रामपंचायत अधिकारी (सचिव): श्री. एच. टी. आखरे (मो. 82752 71731)
-
संगणक परिचालक: श्री. महेश इवनातें (मो. 7620927371)
लोकसंख्या आणि कुटुंबसंख्या
गावाची एकूण लोकसंख्या सुमारे 801 आहे, तर एकूण कुटुंबसंख्या 164 आहे. देवळी हे एक छोटे पण एकजुटीचं आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध गाव आहे.
शैक्षणिक सुविधा
गावात प्राथमिक शाळा (इयत्ता 1 ते 7 पर्यंत) उपलब्ध आहे. येथे विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षणासोबत सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांचीही प्रोत्साहन दिलं जातं.
इतर सुविधा
-
अंगणवाडी केंद्र
-
पोस्ट ऑफिस
-
तलाठी कार्यालय
ही सर्व सेवा गावातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देतात.
सरकारी योजना
गावात विविध योजनांचा लाभ मिळत आहे, त्यात –
-
शिलाई माचीन योजना ग्रामपंचायत मार्फत
-
घरकुल योजना
या योजनांमुळे ग्रामस्थांचा जीवनमान सुधारत आहे.
ग्रामपंचायतीचा परिसर
देवळी (काळबांडे) ग्रामपंचायतीच्या हद्दीत देवळी (काळबांडे) व खापा (खुर्द) ही दोन गावे समाविष्ट आहेत. भौगोलिक क्षेत्रफळ 607.59